रविवार, 19 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

करीअरची वाट

Marathi Chavat Vinod
तीन मच्छर आपापसात बोलत होते..

१ला मच्छर: मी डॉक्टर बनणार…

२रा मच्छर: मी इंजिनीयर बनणार आहे…

3रा मच्छर: मी वकील बनणार आहे…

तितक्यात काकू कॉइल  लावतात…

तिन्ही मच्छर चिडून: हिच्या आईला… आख्ख्या करीअरची वाट लावली..????