मंगळवार, 28 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

कवळी

कवळी
आजीबाई आपल्या वृद्ध मैत्रिणीला म्हणाल्या - माझ्या नव-याची दाताने नखे तोडण्याची सवय मी मोडून काढली.

वृद्ध मैत्रीण - कसे काय बरे

आजीबाई - मी त्यांची कवळीच लपवून ठेवली