1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. कामाला येऊ नकोस

कामाला येऊ नकोस

बायको माहेरी जाताना आपल्या कामवाई बाईला बोलवून: हे बघ, सखू मी आठ दिवस गावाला जात आहे. तुला पूर्ण पगार देईन पण आठ दिवस तू कामाला येऊ नकोस!
पुढील लेख
महाराष्ट्र दिन सोहळा 'सलाम पुणे' पुरस्कार जाहीर