शुक्रवार, 24 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

काय म्हणालीस?

Marathi Chavat Vinod
नवरा: हे  बघ,  एका  संशोधनानुसार  जर  पुरुष  एका  वर्षात  15000 शब्द  बोलत  असतील  तर  बायका  30000 शब्द  बोलतात...
 

बायको: हो  बरोबरच आहे. .. नवर्‍याला  एक  गोष्ट  दोनदा  सांगावी  लागते...
 

नवरा: काय  म्हणालीस?????