मंगळवार, 7 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

कुत्ते कमीने

कुत्ते कमीने
एकदा धमेंद्रच्या घरात रात्री चोर शिरतो. धर्मेद्रला जाग येते आणि तो सवयीप्रमाणे ओरडतो. ''कुत्ते...कमीने!''
चोर शांतपणे म्हणतो, ''ठिक आहे, कमी नेतो!''