एका माणसाने घराचा दरवाजा उखडून काढला. तो दरवाजा खांद्यावरून बाजरात नेत असताना, एका माणसाने त्याला विचारले, की दरवाजा घेऊन कुठे चालतात? विकायचा आहे का? नाही हो, दरवाज्याचे कुलूप खोलायचे आहे....