ऑफीसात चांगलं काम केल्या बद्दल मालकाने मॅनेजरला १० हजार रूपयांचा सही न केलेला चेक भेट दिला. मॅनेजर म्हणाला, साहेब ह्यावर सही नाही केलेली. तो मालक म्हणाला, असंच चांगलं काम करत रहा एक दिवस सही पण करीन....