मंगळवार, 28 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

खरा मित्र

खरा मित्र
काळू - यार बाळू, तु माझ्या लग्नाला येशील ना?
बाळू- नक्की, कारण आपल्या मित्राला अडचणीच्या वेळी एकट्याला टाकणा-यांपेकी मी नाही.