- मनोरंजन »
- हास्यकट्टा »
- इतर
गणित
पोलिसाचा मुलगा- आई, हे गणित कसं सोडवायचं सांग ना! पाच हजारांच कर्ज दोन वर्षांसाठी दहा टक्के व्याजाने घेतलं तर किती समान हप्त्यांमध्ये फेडावंल लागेल?
आई- अरे ही हप्तेवाली गणितं तुझे बाबा चटकन् सोडवतील!
आई- अरे ही हप्तेवाली गणितं तुझे बाबा चटकन् सोडवतील!
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा
- वेबदुनिया वर वाचा :
- मराठी ज्योतिष
- लाईफस्टाईल
- बॉलीवूड
- मराठी बातम्या
