1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर

गणित

एक खेडूत आजोबा मोबाईलच्या दुकानात गेले. त्यांनी दुकानदाराला विचारले, या डब्ब्यात (मोबाईल) कमीत कमी किती रुपयांचे बोलायचे (रिचार्ज) टाकून मिळेल?
दुकानदार म्हणाला, दहा रुपयांचे.
तेवढ्‍यात किती वेळ बोलायचे? आजोबांचा प्रश्न.
सात मिनिटे दुकानदार.
ठीक आहे, मग उरलेल्या तीन रुपयांची एक तंबाकूची पुड द्या.

About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा