सोमवार, 27 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

गणिताचे उत्तर

गणिताचे उत्तर
शिक्षक - बाबांकडे दहा रूपये होते. तुला नऊ रूपये दिले तर किती उरले?

चिंटू - दहा रूपये

शिक्षक - चूक, तुला गणीत अजीबात येत नाही.

चिंटू - तुम्हाला माझ्या बाबांचा स्वभाव अजीबात माहित नाही.