शनिवार, 11 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

गप्पू MBBS

Marathi Chavat Vinod
बंड्या: गप्पू, काय करतो रे तू आज काल ?
गप्पू: मी MBBS करतोय..
बंड्या (हसून): तुला बघलं तेंव्हा तू शेतात असतोस अन् MBBS कधी करतोयस?
गप्पू: MBBS म्हणजे "म्हशी बघत बघत शेती".