मंगळवार, 7 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

गाढवाची कटींग

मराठी जोक्स
PR
PR
ग्राहक- तू कधी गाढवाची कटींग केली होतीस का?

न्हावी: नाही साहेब, तुम्ही बसा मी प्रयत्न करतो.