बुधवार, 15 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

गिफ्ट....

हास्य कट्टा
WD
गर्लफ्रेंड: 'व्हॅलेंटाइन डे' ला मला काय गिफ्ट देशील...?
बॉयफ्रेंड: काय हवं आहे तुला...?
गर्लफ्रेंड: मला रिंग देशील...?
बॉयफ्रेंड: हत्तिच्या! त्यात काय एवढं. देईन ना! मोबाइलवर देऊ की लॅण्डलाइनवर...?