गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! Download Updated: Fri, 8 Apr 2016 (13:19 IST) google-news सुरु होत आहे नवीन वर्ष, मनात असू द्या नेहमी हर्ष. येणारा नवीन दिवस करेल नव्या विचारांना स्पर्श. हिंदू नव वर्षाच्या आणि गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!