|| गृह शांति मंत्र ||
|| तू खूप सुंदर दिसते ||
|| किती कामं करते गं ||
|| थकवा येत असेल ||
|| काळजी घे स्वत:ची ||
|| तुझ्या माहेरचे खूपचं प्रेमळ आहेत ||
या मंत्राचा जप दिवसातून तीन ते चार वेळा केल्याने कुटुंबात सदैव शांती नांदते. आणि खोटं बोलण्याचा पाप लागत नाही.
