1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

गोरी चिकणी मुलगी

मराठी विनोद
WD
पिंकी कंपनी-च्या कामानिमिताने लंडनला जात होती.. एरपोर्टवर सोडायला नवरा आला
होतो... तिने नवरयाला विचारले : -
काय आणू हो लंडन वरुन तुमच्यासाठी ?
नवरा-(मस्करीत) : एक गोरी चिकणी मुलगी आण ... काही न बोलता पिंकी लंडनला निघून
गेली.. दोन आठड्यानंतर नवरापिंकीला एरपोर्ट वर आणायला गेला. ...
नवरा : आणली की नाही एक गोरी चिकणी..
पिंकी (पोटवरून हात फिरवत) : आणली आहे,
लंडन-चीच आहे पण मुलगी आहे की मुलगा आहे हे नतर समजेल ..