एका अमेरिकन तरुणीने घटस्फोटासाठी अर्ज केला. न्यायाधीशाने विचारले, 'नवरा मारतो का? दारुडा आहे का? पैशासाठी त्रास देतो का? इतर काही वाईट सवयी आहेत का? अर्जात कारण द्यायला हवे की नाही? ' 'काही नाही हो. अगदी आदर्श आणि चांगला नवरा आहे तो. पण भांडायला काही कारणंच नाही, असला बुळबुळीत संसार काय कामाचा? ' तरुणीने कारण सांगितले.