शनिवार, 4 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

घटस्फोट

मराठी जोक्स
नागरिक: साहेब माझी बायको गेले सहा महिने माझ्याशी बोलतच नाहीये. मला घटस्फोट मिळवून द्या. मी तुम्हाला हवे तितके पैसे द्यायला तयार आहे.

वकिल: काय तुम्ही नशिबवान, अहो अशी बायको मिळत नाही. घटस्फोट घेऊ नका.