1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर

घडाळ्याचा ड्रायव्हर

एका खेड्यातील व्यक्तीचे घड्याळ अचानक बंद पडले. त्या शाहण्याने घरातच घड्याळ खोलले. पाहतो तर काय त्यामध्ये एक डास मरून पडला होता. ते पाहून तो व्यक्ती ढसाढसा रडायला लागला. त्याच्या शेजा-यांनी त्याला रडायचे कारण विचारले तर तो म्हणाला, 'माझ्या घडाळ्याचा ड्रायव्हर मेला'
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा