शनिवार, 11 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

घळ्याळच चोर

मराठी जोक्स
एका मुलास दुकानातून घड्याळ चोरताना पकडण्यात आले. पोलिस ठाण्यात शिपायाने त्यास विचारले की त्या दुकानातून तू घड्याळ का चोरलेस? मुलाने उत्तर दिले- मग काय करणार? माझ्या शाळेची सुटी होईपर्यंत सगळ्या बँक्स बंद होऊन जातात.