बुधवार, 8 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

घोडस्वारीचा छंद

मराठी जोक्स
PR
PR
सोहब- तुला कशाचा छंद आहे?

नोकर- घोडस्वारीचा.

साहेब- मागे घोड्यावर कधी बसला होता?

नोकर- दहा वर्षापूर्वी... माझ्या लग्नात!