शनिवार, 17 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

घोडा

हास्य कट्ट्यातील विनोद
रामू घोडेवाला : माझा घोडा कधी लंगडत चालतो तर कधी चांगला चालतो. काय करू?
पशू चिकित्सक : चांगला चालत असेल तेव्हा विकून टाका.