गुरूवार, 30 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

घोडेस्वारी

घोडेस्वारी
राहुल - अरे यार एका जाड्या बाईने वजन कमी करण्‍यासाठी घोडेस्वारी सुरू केली आहे.

महेश- मग याचा फायदा झाला?

राहुल- हो.. घोडा दुबळा झाला.