सोमवार, 27 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

चक्कर

चक्कर
नोकर - बाईसाहेब, एका माणसाने पॅकेटमध्ये काय दिले कुणास ठाऊक ते पाहून साहेब चक्कर येऊन पडले

बाईसाहेब - अरेच्चा, याचा अर्थ सोनार माझा हि-यांचा हार देऊन गेला