- मनोरंजन
» - हास्यकट्टा
» - इतर
चप्पल
संतोष - माझी चप्पल शिवून द्या. चप्पल शिवणारा - चप्पल एवढी फाटली आहे, शिवणे शक्य नाही. संतोष - अहो प्रयत्न करा, नेपेलीयनने म्हटले आहे, 'जगात कठलीही गोष्ट अशक्य नाही' चप्पल शिवणारा - ठीक आहे, ही चप्पल नेपोलियनकडूनच शिवून घ्या.