1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

चांगला मार दिला पाहिजे

मराठी जोक्स
संता- चिन्टु, किती कमी गुण मिळविले, चांगला मार दिला पहिजे.

चिन्टु-हो बाबा मलाही तसेच वाटते, मला त्या सरांचे घर देखील माहिती आहे.