रविवार, 26 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

चाकू

चाकू
बाळू - हा चाकू का उकळवत आहेस?

काळू - आत्महत्या करण्यासाठी.

बाळू - मग त्याला उकळवायची काय गरज आहे?

काळू - त्याचं इनफेक्शन होऊ नये म्हणून.