- मनोरंजन
» - हास्यकट्टा
» - इतर
चालू खाता
बंटी - आई बँकेत काम करणार्या शेजारच्या मावशीचं नाव मला आज कळलं.आई - कसं काय? बंटी - मी आज बँकेत गेलो तेंव्हा ती मावशी तिथे काम करत होती आणि तिच्या समोर नेमप्लेट पण ठेवलेली होती.आई - काय लिहिलं होतं नेमप्लेटवर?बंटी - चालू खाता.