रविवार, 19 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

चालू खाता

चालू खाता जोक्स विनोद
टिंकू- आई मला आज बँकेत काम करणारी शेजारच्या मावशीचं नाव कळलं.

आई- कसं काय? टिंकू- मी आज बँकेत गेलो तेंव्हा ती मावशी तिथे काम करत होती आणि तिचा समोर नेमप्लेट पण ठेवलेली होती.

आई- तर काय लिहिलं होतं नेमप्लेटवर?

टिंकू- चालू खाता.