शनिवार, 4 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

चावटपणा

मराठी जोक्स
एक माणूस लेखकास- तुमच्या विनोदात चावटपण असतो.

लेखक- अहो, त्यात माझा काय दोष आहे, मराठी भाषाच चावट आहे, तुम्हाला माहित नाही काय? ती वाकवली तशी वाकते. उदाहरण- घातले, काढले, पकडले, धरणे हे क्रियापद बघा ना.