एकदा एका शाळेची सहल 1 संग्रहालय पाहयला जाते. तेथे एका काचेच्या कपाटात दोन कवट्या ठेवलेल्या असतात. 1 लहान आणि 1 त्यापेक्षा मोठी असते.... बाई विचारतात- सांगा बरं, मोठी कवटी कोणाची आहे? चिंटू- ही ही कवटी अकबर बादशहाची आहे. बाई- शाब्बास, बरोबर ओळखलस. आता सांग की ही लहान कवटी कुणाची आहे? चिंटू- त्याचा लहान पणाची!