चुकीचा डब्बा
एक स्त्री पॅथॉलॉजी लॅब मध्ये बाळाचे स्टुल सँपल तपासण्यासाठी गेली.
टेक्निशियन हैराण झाला.. तपासता तपासता.
शेवटी शोध लागला एकदाचा.
तो त्या स्त्रीला म्हणाला.
अहो मॅडम ही 'शी' नाहीये. . शुद्ध तुपातला शिरा आहे.
ती स्त्री लगेच त्या टेक्निशीयनला म्हणाली जरा तुमचा मोबाईल देता का ?
का हो ?
अहो जरा मिस्टरांना फोन करुन सांगते कि त्यांनी चुकीचा डब्बा नेलाय म्हणून.