रविवार, 26 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

चोरावर मोर

चोरावर मोर
न्यायाधीश - घड्याळ चोरण्याचा आरोप सिद्ध न झाल्याने तुला सोडून देण्यात येत आहे.

आरोपी - धन्यवाद साहेब, मग आता मी ते घड्याळ वापरु शकतो