रविवार, 26 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

चोरी

चोरी
बायको - मी जिथे पण पैसे ठेवते, ते राजू चोरून घेतो, काय करू?

नवरा- तू त्याच्या अभ्यासाच्या पुस्तकात पैसे ठेवायला सुरू कर, मला माहित आहे की राजू त्याला कधीच हात लावत नाही.