शनिवार, 11 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

छत्रीस दोन भोके

मराठी जोक्स
संता- तुझ्या छत्रीस दोन भोके पडली आहेत.

बंता- मला ठाऊक आहे रे, मीच ती पाडली आहेत.

संता- का बरे?

बंता- अरे, त्यामुळे मला पाऊस थांबल्याचे कळते तरी.