शनिवार, 4 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

जगाचा नकाशा

मराठी जोक्स
PR
PR
गुरूजी- चिंटू, तू जगाचा नकाशा नाही घेतलास?

चिंटू- सर... माझे पप्पा सांगतात की, जग झपाट्याने बदलतयं. मी म्हटले जग स्थिर झाल्यावर घ्यायला काय हरकत आहे.