बुधवार, 22 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

जाहिरात

जाहिरात
एक जण म्हणाला, हल्लीचं युग जाहिरातीचे आहे. आपल्या मालाची सतत जाहिरात करायला हवी.
'खरंच का पण जाहिरातीचा उपयोग होतो? पंढरा दिवसांपूर्वी मी रात्रीचा पहारेकरी हवा, म्हणून एक जाहिरात दिली होती.'

'मग काय दुसर्‍या दिवशी दुकानापुढे नोकरीसाठी क्यू लागला?'
दुसर्‍यानं विचारलं, 'नाही' पहिला म्हणाला. 'पण त्याच रात्री चोरट्यांनी, माझ्याकडे पहारेकरी नाही ही जाहिरात वाचून ओळखलं आणि माझं दुकान फोडलं आणि बराच माल लंपस केला.