बुधवार, 8 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

जुगार

मराठी विनोद
WD
माणसे एका खोलीत जुगार खेळत असतात. अचानक पोलिसांची धाड पडते. पोलीस: काय
रे जुगार खेळता काय? पहिला: सर, मी तर याला बर्थडे विश करायला आलो होतो.
दुसरा: सर, मी तर पत्ता विचारायला आलो होतो.... तिसरा: मला पाणी हवे होते
प्यायला. ... चौथ्या माणसाच्या हातात पत्ते पाहून पोलीस त्याला म्हणतो.आणि
तू? तू नक्कीच जुगार खेळात असणार! चौथा: हो पण कोणाशी