मंगळवार, 21 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

जुनं कॅलेंडर

Marathi Chavat Vinod
नाक्यावर एक आजोबा एका आजीला एकटक पाहत होते....!!!
आजीने शिव्या द्यायला सुरूवात केली...!!!
चिंटु:- काय झालं आजोबा...???
आजोबा:- काय नाय रे...!!!
जुनं कॅलेंडर हाय...!!! वार्‍याने फडफडतयं...!!!