मंगळवार, 21 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

जुने शिक्षक

मराठी विनोद
WD
एका शिक्षकाची आदिवासी शाळेत बदली होते.
तिथल्या मुलांना शिक्षक पहिला
प्रश्न विचारतो : मुलांनो, तुमचे जुने शिक्षक कसे होते?
सगळी मुले एका. - स्वरात उत्तर देतात : "स्वादिष्ट!!"