- मनोरंजन
» - हास्यकट्टा
» - इतर
झोपेत चालण्याची सवय
प्रेयसी- राजा, झोपेत चालण्याच्या माझ्या सवयीमुळे मला आज फार मानहानी सहन करावी लागली. प्रियकर- राणी, का बरं. काय झालं? प्रेयसी- अरे, मी आज रात्री झोपेत चालता चालता समुद्र किनार्यावर जाऊन पोहोचले आणि सकाळी लोकांनी मला उठवलं तेव्हा माझी मलाच लाज वाटली.प्रियकर- अगं, मग काय झालं. नाईट गाऊन तर घातला होतास ना.प्रेयसी- नाही ना. म्हणून तर एवढी लाज वाटली.