गुरूवार, 16 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

टकला माणूस

टकला माणूस
शेखर -- 'आई, बघ टकला माणूस.'

आई-- 'शांत रहा, तो ऐकेल ना.'

शेखर -- 'काय त्याला हे माहित नाही?