शुक्रवार, 10 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

टायर

मराठी जोक्स
संता : मला आपल्या गर्लफ्रेंडला काही भेट द्याची आहे, काय घेऊ ?

बंता : एक गोल्ड रिंग देऊन दे.

संता : काही तरी मोठं देयाचे आहे.

बंता : मग गोल्ड रिंगच्या ऐवजी एमआरएफचा टायर देऊन दे.