शनिवार, 11 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

टिकली

Marathi Chavat Vinod
एक बाई एका जख्खड म्हातारीला: "या वयात सुद्धा कपाळावर 'टिकली', म्हणजे नशिबवान आहात."
म्हातारी चे मार्मिक उत्तर : 
"अग टकल्या टिकला,
म्हणून 'टिकली' टिकली."