- मनोरंजन »
- हास्यकट्टा »
- इतर
डास
मुंगेरीलाल- तुला रात्री डास त्रास नाही का देत?
दारूडा- नाही, कारण मी दारुच्या नशेत झोपतो तेव्हा डास माझ्या शरीरावर बसून दारुमिश्रीत रक्त पितात आणि मी शुद्धीवर येईपर्यंत ते बेशुद्ध झालेले असतात.
दारूडा- नाही, कारण मी दारुच्या नशेत झोपतो तेव्हा डास माझ्या शरीरावर बसून दारुमिश्रीत रक्त पितात आणि मी शुद्धीवर येईपर्यंत ते बेशुद्ध झालेले असतात.
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा
- वेबदुनिया वर वाचा :
- मराठी ज्योतिष
- लाईफस्टाईल
- बॉलीवूड
- मराठी बातम्या