शनिवार, 4 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

डेंटीस्ट

मराठी जोक्स
नातू आजीबाईंना दातांच्या डॉक्टरकडे घेउन जातो.
डॉक्टर: आजी तोंड उघडा.
त्या थोडस तोंड उघडतात.

डॉक्टर: आणखी.

आजीबाई: कारे मेल्या अजुन किती तोंड उघडू. दात काढायला काय तोंडात जाउन बसणार आहेस काय?