1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
  6. डॉक्टर साहेब, कापूस आहे का?

Marahi Jokes, Marahti Vinod | डॉक्टर साहेब, कापूस आहे का?

WD
डॉक्टर कडे फोन ची बेल वाजते.
पलीकडचा माणूस : डॉक्टर साहेब, कापूस आहे का? डॉक्टर: हो आहे की.
पलीकडुन: थोडा काढा आणि खिशात ठेवा.
परत १० मी. फोन येतो.
पलीकडचा माणूस : डॉक्टर साहेब, कापूस आहे का? डॉक्टर: हो आहे की.
पलीकडुन: थोडा काढा आणि खिशात ठेवा.
असं ३ ते ४ वेळा झाल्यावर डॉक्टर फार चिडतो.
मनात म्हणतो आता येवू देत फोन बघतोच त्याच्याकडे,
१० मिनिटांनी पुन्हा बेल वाजते,
पलीकडचा माणूस : डॉक्टर साहेब, कापूस आहे का? डॉक्टर: जोरात ओरडतो.. नाहीये का?
पलीकडचा माणूस : अहो मग चिडता कशाला खिशातला काढा की.....
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा