बुधवार, 29 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

डोक्यावर बूट

डोक्यावर बूट
ग्राहक (एके फोटोग्राफरशी) - माझे डोके आणि बूट दिसतील असा पासपोर्ट साइजचा फोटो काढू शकता.
फोटोग्राफर - हो, तुम्ही तुमचे बूट डोक्यावर ठेवा.