1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. डोळ्यासमोर खुले आकाश आहे....

डोळ्यासमोर खुले आकाश आहे....

जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत, 
ह्रदयामध्ये ध्येयाचे वादळ आहे, 
अंतःकरणात जिद्द आहे, 
भावनांना फुलांचे गंध आहेत,
डोळ्यासमोर खुले आकाश आहे, 
तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण तुमचाच आहे...!
"Life is very beautiful"
पुढील लेख
अमिताभ यांची नात नव्या नवेलीचा बिकिनी डांस (व्हिडिओ)